loader image
[ays_poll id=7]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जागेच्या मोजणीला सुरुवात

Jun 20, 2022



मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भुमि आभिलेख विभागाचे नितनवरेसाहेब,नगरपालिका नगररचना विभागाचे आज्जुभाई शेख यांसह कर्मचारी तसेच डॉ बाबासाहेब चौकातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी गुरुकुमार निकाळे समाजसेवक पिंटू (विकास) वाघ, संदीप पवार, स्वराज वाघ, बॉबी पवार ,किरण भालेराव आदी नागरिक उपस्थित होते.भुमी अभिलेख अधिकारी यांचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त करण्यात आले शासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्की घरे मिळणार असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जागेच्या मोजणीला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण कायम करून भोगवाटेदार वर्ग २ चे उतारे लवकर मिळावेत अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.