loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २१ जून २०२२ !

Jun 21, 2022


मेष राशी : चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील.

वृषभ राशीतंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयुक्त दिवस.

मिथुन राशी : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो

कर्क राशी : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.

सिंह राशी:    त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल.

कन्या राशी : आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाईनमेंटवर तुम्हाला जाता न आल्याम

तुळ राशी : तुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो.

वृश्चिक राशी : खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल.

धनु राशी : तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल.

मकर राशी :   पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कुंभ राशी:  तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल.

मीन राशी:  एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.