loader image
[ays_poll id=7]

वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Jun 21, 2022



नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यपक दीक्षित सर यांनी योगदिनानिमित्त सूर्यनमस्कार व प्राणायामचे आपल्या जीवनातील महत्व यावर मार्गदर्शन केले योगशिक्षक डोमाडे सरांनी योग साधने बाबत विस्तृत मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी उत्तम सराव करीत योगासने केली . यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले शालेय समिती अध्यक्ष श्री परसराम नागरे व वाखारी गावचे सरपंच श्री काशिनाथ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.