loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २२ जून २०२२ !

Jun 22, 2022


मेष राशी : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल.

वृषभ राशी : प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे.

मिथुन राशी :   आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.

कर्क राशी : तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा.

सिंह राशी:    तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल.

कन्या राशी : खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवाल

तुळ राशी : संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल.

वृश्चिक राशी :   आरोग्य चांगले राहील.

धनु राशी : आज तुम्ही करमणुकीत रमाल

मकर राशी :   कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील.

कुंभ राशी:  मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन राशी:  अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.