loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २४ जून २०२२ !

Jun 24, 2022


मेष: देवाण-घेवाणीबाबत काळजीपूर्वक व्यवहार करा.

वृषभ:  “हसत खेळत दिवस जाईल. आर्थिक स्थिती संमिश्र राहील.

मिथुन: एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे.

कर्क:इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह:  कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल.

कन्या: स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील.

तुळ: मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल.

वृश्चिक: देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. 

धनु: आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील.

मकर: स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील.

कुंभ: आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे.

मीन: मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.


अजून बातम्या वाचा..

.