loader image
[ays_poll id=7]

नाशकात उद्या शिवसेनेचा मोर्चा !

Jun 25, 2022

राज्यात सुरु असलेल्या सत्ताकारणात शिवसेनेच्या बंडखोरीवरुन सध्या सर्वत्रच राजकारण तापू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत असून त्यातच आता नाशिकच्या शिवसैनिकांनी उद्या विराट मोर्चाचे आयोजन केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या शिवसेनेच्या बंडखोरीचे पडसाद मागील दोन-तीन दिवसापासून नाशिक शहरातही दिसू लागले आहेत. शिंदे समर्थकांनी शहरात होर्डिंग लावून शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता तर दुसरीकडे शिवसैनिकांनी या होर्डिंगवर काळे फासण्याचा प्रकार केला होता. यामुळे शहरात काही काळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता. त्यातच आता शिवसेनेने उद्या सकाळी 10.30 वाजता मोर्चाचे आयोजन केले आहे.

शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून हा मोर्चा निघणार असून शिवसैनिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.