loader image
[ays_poll id=7]

मध्य रेल्वेच्या एकदिवसीय तपासणी मोहिमेत भुसावळ विभागातून प्रवाशांकडून ४० लाख दंड वसूल

Jun 26, 2022

मनमाड रेल्वे स्थानकातून फुकट्या प्रवाशांकडून एक लाख ८१ हजार २६० रुपये वसूल करण्यात आले विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या ५९०० प्रवाशांकडून वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी केलेल्या कारवाईत एका दिवसात ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर आणि प्रवाशी गाड्यांमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एकदिवसीय तपासणी मोहीम राबविण्यात आली.मुंबई,पुणे,औरंगाबाद, नागपूर आदी विविध भागातून येणाऱ्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांवर धाड पाडल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच धाबे दणाणले.भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.