loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) मनमाड लगतच्या कातरवाडी परिसरात जोरदार पाऊस

Jun 27, 2022


मनमाड (अजय सोनवणे): मनमाड सह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सतत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे,काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्या नंतर आज सकाळ पासून दिवसभर विश्रांती घेतलेल्या वरून राजाने संध्याकाळच्या सुमारास मनमाड लागत असलेल्या कातरवाडी शिवारात संध्याकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली,जोरदार पाऊस झाल्याने कातरवाडी-रापली दरम्यान असलेला पाझर तलाव भरून गेला तर शेतकरी भगवान झालटे यांच्या शेतात पाणी साचले,सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मक्याची पेरणी केलीय,मात्र शेतात असेच पाणी तुंबून राहिले आणि पावसाने थोडी उघडीप दिली नाही तर मक्याला येत असलेली कोंब खराब होईल किंवा जी थोडी फार उगवलेली आहे ती खराब होण्याची भीती शेतकरी झालटे यांनी व्यक्त केलीय,असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरासह पडत असलेल्या जोरदार पावसाने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याबरोबरच आटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.