loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २९ जून २०२२ !

Jun 29, 2022


मेष –  विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल.

वृषभ – तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा

मिथुन – मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल

कर्क – बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी मन असेल

सिंह – मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील.

कन्या –  खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा.

तुळ – शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा करा

वृश्चिक – अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.

धनु – इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका.

मकर – तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल.

कुंभ – प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा.

मीन – मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.