मेष – तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल.
वृषभ – आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा.
मिथुन – तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल
कर्क – संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती
सिंह – आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा
कन्या – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.
तुळ – तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल.
वृश्चिक – आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.
धनु – कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका
मकर- दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा.
कुंभ- तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल.
मीन- कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल.




