loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ०१ जुलै २०२२ !

Jul 1, 2022


मेष –  तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल.

वृषभ – आपला संयम ढळू देऊ नका, विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा.

मिथुन – तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल

कर्क – संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती

सिंह – आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा

कन्या – तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

तुळ –  तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल.

वृश्चिक – आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

धनु – कामामध्ये मर्यादेपलिकडे स्वत:ला खेचू नका

मकर- दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा.

कुंभ- तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल.

मीन- कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.