मनमाड पासून जवळच असलेल्या कातरवाडी तालुका चांदवड येथील परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र व वृक्षराई असल्याने ह्या परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो डोंगराळ भाग व पिण्यासाठी पुरेसे पाणी असल्यामुळे हरणांची,मोरांची व इतर छोटे मोठे जंगली प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते काल एक मोर नाचत असताना श्री भागवत झाल्टे यांनी काढलेले एक छोटासा व्हिडिओ आमच्या वाचकांसाठी
२० ऑक्टोबर – महर्षी वाल्मीकि जयंती !
रामायण हे एक महाकाव्य, हजारो वर्षे लोटली, तरी या काव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव...


