loader image
[ays_poll id=7]

आठवडे बाजार परिसरात आज पुन्हा गटारीचे पाणी रस्त्यावर

Jul 5, 2022


मनमाड आठवडे बाजार परिसरात आज पुन्हा गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील पूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांची व नागरिकांची तारांबळ उडाली याच भागात नेहमी विद्यार्थी, महिला,ज्येष्ठ नागरिक यांना फार त्रास होत असतो तरी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागातील चोकब झालेल्या गटारी व फुटलेल्या नळाचे पाईप त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.