loader image
[ays_poll id=7]

सुनील आहेर यांचे आमरण उपोषण

Jul 5, 2022

नांदगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगावचे सचिव अमोल खैरणार यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराच्या विरोधात न्यायडोंगरी येथील सुनील आहेर यांचे आमरण उपोषण .
याबाबत वृत असे की सुनील आहेर यांचे न्यायडोंगरी उपबाजार आवारात मे. यश ट्रेडींग कंपनी नावाने सन २०१५ /१६ या वर्षा पासून शेती माल खरेदी विक्री चा परवाना (अनुज्ञप्ती) असून सदर परवाना संर्दभात त्यांनी संपुर्ण कागदपत्रा ची पुर्तता फेर्बुवारी महिन्यात करून दिली असून अद्यापही त्यांचा परवाना नुतणीकरण केलेला नसल्यामुळे सुनील आहेर हे ४/७/२०२२ पासून सहाय्यक निबंधक कार्यालय / नवीन तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले असून आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
बाजार समिती वर सद्या प्रशासकीय राजवट असून प्रशासक श्री चंद्रकांत विघ्ने यांनी यावर त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी न्यायडोंगरी येथील पत्रकार जगननाना पाटील यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.