loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ६ जुलै २०२२ !!

Jul 6, 2022


मेष राशी :  इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.

वृषभ राशी :  समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.

मिथुन राशी : आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे

कर्क राशी :  आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान देईल.

सिंह राशी : आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका.

कन्या राशी : समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.

तुळ राशी : प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून  मुक्ती.

वृश्चिक राशी : आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल.

धनु राशी : अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.

मकर राशी पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील.

कुंभ राशी : उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा.

मीन राशी : आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर .


अजून बातम्या वाचा..

.