loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : १३ जुलै २०२२ !!

Jul 13, 2022


मेष राशी : तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील.

वृषभ राशी : शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. 

मिथुन राशी : पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते.

कर्क राशी : कामाच्या धबडग्यात मधेमध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या

सिंह राशी : तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. 

कन्या राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.

तुळ राशी : मोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे.

वृश्चिक राशी : आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधानदेईल.

धनु राशी : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय.

मकर राशी : तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील.

कुंभ राशी : तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय.

मीन राशी : दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.