loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा प्रमुख पदी गणेश धात्रक यांची नियुक्ती

Jul 13, 2022

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख पदी जयंत दिंडे, सहसंपर्क प्रमुख पदी अल्ताफ खान तसेच विधानसभा दिंडोरी, कळवण, बागलाण जिल्हाप्रमुख पदी सुनील पाटील तर मनमाड चे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची विधानसभा नांदगाव,मालेगाव (बाह्य), मालेगाव (मध्य) जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच विधानसभा निफाड,येवला,चांदवड जिल्हाप्रमुख पदी येवल्याचे युवानेते कुणाल दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.