loader image
[ays_poll id=7]

पाकीझा चौफुली येथील हायमास्ट दिवे त्वरित चालु करावे : फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंचची मागणी

Jul 13, 2022


मनमाड शहरातून जाणारा इंदोर – पुणे महामार्गावरील शहरातील मालेगाव नाका ते कॅम्प रोडवरील मुख्य जागी पाकीझा कॉर्नर चौफुली येथे बसविण्यात आलेले हायमास्ट लाईट हे कायम स्वरुपी बंद राहत असल्याने त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित अधिकारी आणि विभागाने या निवेदनाची दखल घेवून सदर लाईट त्वरित सुरू करावे अशी मागणी फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंच, मनमाड यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पटेल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर मिर्झा अहमद बेग,फिरोझ शेख,विलास अहिरे, शकुर शेख, हाजी रफिक बाबूजी,जितेंद्र चोरडिया आदींच्या सह्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.