loader image
[ays_poll id=7]

जीवनावश्यक वस्तूंवर लादलेली ५% जीएसटी कमी करावी : मनमाड किराणा आणि धान्य व्यापारी असोसिएशन ची मागणी

Jul 15, 2022


जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के GST लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी मनमाड किराणा आणि धान्य व्यापारी असोसिएशन यांनी सर्कल अधिकारी यांना निवेदन देत पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्याकडे सदर जीएसटी दरवाढ मागे घ्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष दिपकभाऊ मुनोत ,सचिव अनुप बेदमुथा ,मार्गदर्शक कैलास बेदमुथा ,सचिन छाजेड ,अमोल मुथा ,आदेश बेदमुथा,राकेश बेदमुथा ,रामुभाऊ जैन ,प्रितम लोढा ,रमेशभाऊ गांधी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.