loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : १८ जुलै २०२२ !!

Jul 18, 2022


मेष राशी : संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल.

वृषभ राशी : अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा.

मिथुन राशी : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. 

कर्क राशी : वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका.

सिंह राशी : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

कन्या राशी : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा.

तुळ राशी : खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवून देईल.

वृश्चिक राशी : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. 

धनु राशी : तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयुक्त दिवस.

मकर राशी : संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती

कुंभ राशी :  कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल.

मीन राशी : आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न कराल


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.