loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : १९ जुलै २०२२ !!

Jul 19, 2022


मेष राशी : संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल

वृषभ राशी : अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा.

मिथुन राशी : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील

कर्क राशी : वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका.

सिंह राशी : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.

कन्या राशी : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका

तुळ राशी : कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल.

वृश्चिक राशी : तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम करा

धनु राशी : संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती

मकर राशी : कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल.

कुंभ राशी : खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवाल

मीन राशी : आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला हवे


अजून बातम्या वाचा..

.