loader image
[ays_poll id=7]

उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पंप मालकाला मारहाण

Jul 20, 2022


मनमाड-नांदगाव रोडवरील मालेगाव नाका येथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपावर उधारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने पंप मालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शहरात घडली.याप्रकरणी पंप मालक आलिद हाजी आरिफ गाजीयानी, राहणार मालेगाव यांनी मनमाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून डिझेल विक्रीचे उधारीचे पैसे अब्दुल हमीद शेख राहणार हनुमान नगर मनमाड यांच्याकडे मागितले असता त्याचा राग येऊन शेख यांनी गाजियानी यांची दाढी ओढून काठीने मारहाण केली व दगड मारत दुखापत केली तसेच गाडीचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.