loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील : छगनरावजी भुजबळ महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

Jul 20, 2022

मनमाड – राष्ट्रवादीचे नेते तसेच समता परिषदेचे छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण लढ्याला आज अखेर यश मिळालेआज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय देऊन ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल, मा.आमदार पंकज भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आनंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक गोगड व कार्यध्यक्ष नाना शिंदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला, या कार्यक्रमास मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक,महेंद्रसिंग परदेशी, योगेश जाधव, अक्षय देशमुख,आनंद बोथरा,पवन आहिरे,अमोल गांगुर्डे व सर्व सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.