loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) ओबीसी आरक्षण : कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचा जल्लोष

Jul 21, 2022


मनमाड – राज्य सरकारने सादर केलेला बांठीया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारत ओबीसी चे आरक्षण पूर्ववत करण्याच्या न्यायालयाचे निर्णयाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख जयंत दींडे यांनी स्वागत केले आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या मनमाड येथे सकाळी ११ वाजता संवाद यात्रा घेणार असून त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक मनमाड येथे पार पडली. या बैठकीला जयंत दिंडे यांसह सह संपर्क प्रमुख अल्ताफ खान, माजी आमदार राजेंद्र देशमुख,जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, जिल्हा उप प्रमुख संतोष बलिड,शहर प्रमुख मयूर बोरसे, कैलास गवळी,प्रमोद पाचोरकर,संजय कटारिया, इरफान मोमीन,सुधाकर मोरे, अनिल दराडे,शैलेश सोनवणे, अंकुश गवळी, सनी फसाटे, विकी सुरवसे,अनिल दराडे,रवी अमराले, अशोक सानप आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.