loader image
[ays_poll id=7]

समाज प्रबोधन/ कीर्तन कार यांना कै.ह.भ.प. रामदास महाराज यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार : महाराष्ट्र सरकारची घोषणा

Jul 23, 2022

संत कैकाडी महाराजांचा वारसा पुढे चालविणारे पंढरपूरच्या कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती थोर समाज सुधारक मनमाडचे भूमिपुत्र कैलासवासी ह.भ.प.रामदास महाराज जाधव पंढरपूरकर यांच्या वारकरी कार्याचा गौरव करत त्यांच्या नावाने कीर्तनकार, समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींना यापुढे शासनातर्फे ह.भ.प. रामदास महाराज जाधव यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारचे मनमाड शहरवासी कीर्तनकार मित्र मंडळ, मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.