loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २४ जुलै २०२२ !!

Jul 23, 2022


मेष राशी : आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

वृषभ राशी : नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा

मिथुन राशी : चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल.

कर्क राशी : आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे

सिंह राशी : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. 

कन्या राशी : मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल.

तुळ राशी :  उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे.

वृश्चिक राशी : तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभवती असलेल्या लोकांना प्रभावित करील

धनु राशी : प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. 

मकर राशी : स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या.

कुंभ राशी :  आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल.

मीन राशी : वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.