loader image
[ays_poll id=7]

येवला युवासेनेेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे सरकार ला पाठिंबा

Jul 25, 2022


नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील युवासेना कार्यकर्त्यांनी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

येवल्यात आजवर पक्षाला कधी बळ देण्यात आलेले नसले तरीही यापुढे मात्र नांदगाव प्रमाणेच येवल्यावरही भगवा फडकवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन करित त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केले.


याप्रसंगी आमदार सुहास कांदे, आमदार संजय राठोड, आमदार दादाजी भुसे, येवला विभागातील युवासेनेचे राजेंद्र विठ्ठल पालवे, अतुल रामचंद्र पालवे, उपशहरप्रमुख धीरज करांडे, विभागप्रमुख संतोष त्रिभुवन, पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेश देसाई, आंनदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागळे, मनसे कांदिवली विभाग अध्यक्ष प्रफुल्ल दळवी तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.