loader image
[ays_poll id=7]

नांदगावला ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त नांदेश्वरी मंदिरात आरती

Jul 27, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत व त्यांना उत्तम आणि दीर्घ आयुष्य लाभो यासाठी नांदेश्वरी मंदिरात आरती करण्यात आली व देवी मातेकडे उद्धव ठाकरेंना उत्तम व दीर्घ आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.