loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) भन्नाट व्हिडिओ – Zoom बराबर Zoom नेटकरी

Jul 28, 2022

सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने उपलब्ध साधनांचा वापर करून आपल्या वैचारिक क्षमतेचा वापर करत असतो. सध्या सोशल मीडिया वर फुल धमाल एका व्हिडिओ ने माजवली असून फ्रेंच आर्टिस्ट vaskange यांनी हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे. विविध विषयातील गुंतागुतीच्या अशा ह्या व्हिडिओ ने समस्त नेटकर्यांचे मात्र डोळ्याचे पारणे फेडले आहे एवढे नक्कीच…..हा व्हिडिओ मनमाड ठिणगीच्या वाचकांसाठी ….

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.