loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील ८ गणांचे आरक्षण जाहीर

Jul 28, 2022

नांदगाव – निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद नाशिक व त्याअंतर्गत पंचायत समिती नांदगाव सार्वत्रिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडत नांदगाव तहसिल कार्यालयात नितीन मुंढावरे, रोहोयो उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे यांच्यासह उपस्थित महसूल कर्मचारी आणि तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. 8 गणांपैकी वेहेळगाव अनुसूचित जाती, पानेवाडी आणि मांडवड अनुसूचित जमाती,जातेगाव नामाप्र, उर्वरित सावरगाव,न्यायडोंगरी,भालूर आणि साकोरा सर्वसाधारण जाहीर झाले.दरम्यान एकूण महिलांसाठी 4 जागा राखीव असल्याने त्या चिठीनुसार सोडत झाली.त्यात उत्कर्षा आणि प्रथम निलेश जाधव या लहान बाळांनी काढलेल्या चिठिनुसार पानेवाडी , साकोरा,न्यायडोंगरी,भालूर महिलांसाठी आरक्षित झाले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.