loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 102 अपघात विमा वितरण !

Jul 30, 2022


मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मनमाड शहर डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अपघात विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपकभाऊ गोगड व कार्यअध्यक्ष नानाभाऊ शिंदे व भारतीय डाक विभागाचे पवन साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात शहरातील 102 नागरिकांनी अपघात विमा केला. शिबीरास नागरिकांनी दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे हबीबभाई शेख , योगेश जाधव, अमोल गांगुर्डे, आनंद बोथरा, अक्षय देशमुख, श्रीराज कातकडे, समाधान त्रिभुवन तसेच भारतीय डाक विभागाचे सुमित गायकवाड, सौ.सोनाली जाधव, जी.के. निकंम, कुणाल निकम आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.