Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आकांक्षा व्यवहारे व तृप्ती पाराशर यांचा सत्कार

Aug 4, 2022

मेक्सिको येथे झालेल्या जागतिक युथ स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे हिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक व ताशकंद उझबेकिंस्थान येथे झालेल्या आशियाई युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले सलग दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी करीत मनमाड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडु आकांक्षा व्यवहारे आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशरे या मनमाड शहराचे भूषण असलेल्या दोघींचा काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष अमोल खरे, पत्रकार निलेश वाघ, पत्रकार उपाली परदेशी, पत्रकार नाना आहिरे, पत्रकार योगेश म्हस्के, पत्रकार राजू लहिरे …

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]