loader image
[ays_poll id=7]

आकांक्षा व्यवहारे व तृप्ती पाराशर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार

Aug 4, 2022


आपल्या खेळाच्या गुणवत्तेवर मनमाड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचविणाऱ्या तृप्ती शेखर पाराशर व आकांक्षा किशोर व्यवहारे यांचा तसेच या कार्यात दोघींना प्रशिक्षण देणाऱ्या प्रवीण व्यवहारे सरांचा मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. वेटलिफ्टिंग स्पर्धेत तृप्ती हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोच होण्याचा मान मिळविला तसेच आकांशा व्यवहारे हिने जागतिक वेटलिफ्टिंग व इतर स्पर्धेत पदके पटकावीत मनमाड शहर व देशाचे नावलौकिक वाढविले त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष नाना शिंदे, हबीब शेख, अपर्णा देशमुख, जावेद शेख, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, सोहिल पठाण आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.