महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था ( पुणे ) तर्फे आयोजित अखिल भारतीय हिंदी सुलेखन परीक्षेत मनमाड येथील कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अक्षदा संतोष खताळ ही प्रथम अ श्रेणीत उत्तीर्ण झाली. तिला प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक अक्षय जैन यांनी अभिनंदन केले आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी
मनमाड : योगेश म्हस्के - भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,...











