चांदवड तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे काल अचानक झालेल्या पावसाने वाळुबा बाबुराव खताळ यांच्या शेतातील बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे काल दडी मारलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने बाजरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे शिंगवे या परिसरात अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने त्यात वारे, असल्याने बाजरी हे पिक पूर्ण भुसपाट झाले आहे.
चांदोरे येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम
नांदगाव मारूती जगधने (ता.३ ऑक्टोबर २०२५): वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव एच. बी. कोकाटे...







