loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन : जागतिक आदिवासी दिन

Aug 8, 2022

फलक रेखाटन :  दि. ९ ऑगस्ट २०२२.

जागतिक आदिवासी दिन. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने ,ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी.

आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांचे निर्माते आदिवासी बांधव आहेत. हेच पृथ्वीचे मूल निवासी आहेत.

अनेक आदिवासी जमाती, निसर्ग पूजक आहेत,व भारतात वास्तव्य करीत आहेत. या जागतिक आदिवासी दीना निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!

-फलक रेखाटन- देव हिरे.
( कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.