loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) वडगाव पंगु परिसरात पावसाचे पाणी शेतात साचल्याने नुकसान

Aug 9, 2022


वडगाव पंगु परिसरात पावसाचा हाहाकार गेल्या 15 दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या आणि आज झालेल्या तुफान पावसाने आज गावच्या पुलावरून 6 फूट उंच पाणी वाहूनहनुमान वाडी आणि भडाणे परिसरात शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी परिसरात शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ताई पवार ,या तालुक्याचे आमदार राहुल दादा आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे तहसिलदार पाटील कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी तातडीने परिसरातील शेतकरी बांधवांना शासन स्तरावर मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे तसेच गेट नंबर १११ अंडर बायपास या संदर्भातील मागणीसाठी कातरवाडी आणि वडगाव येथील नागरिक लवकरच केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांची लवकरच भेट घेणार आहे .


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.