loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १० ऑगस्ट २०२२ !

Aug 10, 2022


मेष :- क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल

मिथुन :- आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस.

सिंह :- कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कन्या :- आपल्या आरोग्याची उगाच चिंता करु नका, त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ :- स्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा

वृश्चिक :- कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो

धनु :- तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ आहे

मकर :- आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल.

कुंभ :- लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल

मीन :- प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.


अजून बातम्या वाचा..

.