नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
फलक रेखाटन दि. २३ जानेवारी २०२१. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
🇮🇳 *२३ जानेवारी १८९७ कटक, ओडिशा येथे जन्मलेले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर ने तृत्व...











