नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
राशी भविष्य : २२ जुलै २०२३ – शनिवार
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील....









