नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित
नूतन माध्यमिक विद्यालय
शाळेने 100% निकालाची परंपरा या वर्षीही अबाधीत राखली.सरकारी रेखाकला परीक्षा सन 2022 एलिमेंटरी व...










