नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
फलक रेखाटन : मराठी नववर्ष गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होतो. नवसंकल्प करत प्रगतीकडे वाटचाल...






