जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. ३९ जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात ६ जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे.
दिनांक :12/11/2025 कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...











