loader image
[ays_poll id=7]

मोफत चहा वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा ; चहा विक्रेत्याचा अनोखा उपक्रम

Aug 16, 2022


भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत असतांना मनमाडमध्ये एका चहा विक्रेत्याने चक्क काल दिवसभर नागरिकांना मोफत चहा वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणीत केला. मनमाड बस स्थानाकासमोरील श्री दत्त टी स्टॉलचे संचालक बाळू लोणारी व दिपक लोणारी यांनी हा अनोखा उपक्रम राबविला.लोणारी बंधूंचा उपक्रम पाहून नागरीकांनीही चहा घेतांना देशभक्तीपर घोषणा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.