भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात असून काल मनमाड शहरात दाऊदी बोहरा समाजातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली.हातात तिरंगा ध्वज घेऊन बँड तालावर शिस्तबद्धरीत्या निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात...
मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ...
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा...
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडच्या...
मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. वृषभ : जिद्द...
मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक, आणि साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि व्रत...
मेष : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे...
जागतिक वसुंधरा दिन, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज...
मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी श्री नंदलालजी बिरदीचंदजी बेदमुथा यांचे 68 व्या जन्मदिनाच्या...
मनमाड मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले एनआरएमयू चे महामंत्री कॉम.वेणू नायर साहेबांचा आजचा...