Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दाऊदी बोहरा समाजातर्फे प्रभात फेरी

Aug 16, 2022

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव देशभरात उत्साहात साजरा केला जात असून काल मनमाड शहरात दाऊदी बोहरा समाजातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली.हातात तिरंगा ध्वज घेऊन बँड तालावर शिस्तबद्धरीत्या निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले.

अजून बातम्या वाचा..

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासून दान पेटीतील रक्कम चोरीला – सप्तशृंगी गड येथील घटना

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावरील मंदिरात दानपेटीतून चोरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]