loader image
[ays_poll id=7]

माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक यांना मातृशोक

Aug 17, 2022

शिवसेना सहसंपर्क प्रमुख, नगरसेवक श्री. प्रवीण (पिंटूभाई) नाईक यांच्या मातोश्री हिराबाई अरविंद नाईक (वय 81) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रात्री 8:30 वा. राहत्या घरापासून (मुक्तांगण) निघेल.
मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.