loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १८ ऑगस्ट २०२२ !

Aug 18, 2022


मेष :- आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका.

मिथुन :- आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या.

कर्क :-  आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस.

सिंह :-  धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कन्या :- दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल.

तूळ :- प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल

वृश्चिक :- जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते

धनू :- हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका.

मकर :- आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा

कुंभ :- कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. 

मीन :- अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.