loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थित होणार संस्कृती संवर्धन समितीच्या शालेय स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

Aug 18, 2022


मनमाड (योगेश म्हस्के): संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 24 जुलै रोजी 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,या स्पर्धेस शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.

या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ हा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 4.00 वाजता , सीता लक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कुल येथे शहरातील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडु आकांक्षा व्यवहारे , आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडु सैफ तांबोळी , आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडु शुभम आचफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असुन , स्पर्धेतील सर्व सहभागी शालेय विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.