loader image
[ays_poll id=7]

कोविड लसीकरण अमृत महोत्सव

Aug 18, 2022


मनमाड नगरपरिषद हद्दीतील 18 ते 59 वयोगटातील सर्व नागरिक साठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्यावतीने मोफत लसीकरण दि. 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

तरी सर्व नागरिक यांनी नगरपरिषदेच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन लाभ घ्यावा.
असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष जगात व नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.सचिनकुमार पटेल यांनी केले आहे.

नगरपरिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग लसीकरण केंद्र ठिकाण-
न.प.शि.मं. शाळा क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पश्चिमेकडील पाणी टाकीच्या बाजुने. मनमाड.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.